आई म्हणजे

Started by Sachin01 More, May 05, 2014, 01:45:05 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More


आई म्हणजे काय ?
तापलेल्या दुधावर आलेली साय ,
जिच्या काळजाला कशाची खबरच नाय
सतत धडपडणारी वासराची गाय

तापलेल्या आयुष्यात सतत जळत जाई ,
कोण काय बोलेल याची पर्वाच न्हाई
शिकवून मोठा लेक साहेब केला
पोराला चींता नको म्हणून तिन जीव वेशीवर टांगला....
Moregs

Namrata5554

कवितेतील बहूतेक ओळी कवि फ.मु. शिंदे याच्या आहेत.