कसं आलं कठोर म्हातारपण...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., May 10, 2014, 08:29:17 PM

Previous topic - Next topic
कसं आलं कठोर म्हातारपण...!!

उसवले ते
सोनेरी दिवस,

गेलं ते सुंदर
बालपण.....

तरुणपणाची
पायरी चढताच,

मनावर आलं
जबाबदारीच दडपण.....

आयुष्याचा खेळ
खेळता खेळता,

कळलच नाही.....???

कसं आलं कठोर
म्हातारपण.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १०/०५/२०१४...
सांयकाळी ०८:२१...
©सुरेश सोनावणे.....