का मरू मी या जगात ...

Started by randivemayur, May 12, 2014, 11:45:20 AM

Previous topic - Next topic

randivemayur

का मरू मी या जगात ,
पापीच आहेत या भागात  ..

का भरू आनंद या जगात ,
दुखाच सावट राहिलंय या भागात ..

का मिळेल स्वर्ग या जगात ,
नर्का पेक्ष्या बत्तर आहेत या भागात ..

का लुटतोयेस या जगात ,
लुटलय तुलाच या भागात ..

@ डोंगरी ( मयुर रणदिवे - ९९६०९१५००७ )