आज पुन्हा ती मला दिसली

Started by prathamesh.manmode, May 15, 2014, 04:41:15 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

आज पुन्हा ती मला दिसली माझ्या हृदयाचा ठोका चुकवणारी......
जशी पहिली होती आज ही निखळ तशीच वाटली....
तोंडानी कमी आणि डोळ्यांनी जास्त बोलणारी.....
जेव्हा असेल सोबत माझ्या साऱ्या जगाला विसरून जाणारी.....



धुंद...!!