सायंकाळी

Started by ap01827, May 16, 2014, 04:30:09 PM

Previous topic - Next topic

ap01827

सायंकाळी दिवा लावताना
रोज देवाकडे तुला मागतो
तू माझी असून सुध्दा मी
वेड्यासारखा का वागतो

संदीप लक्ष्मण नाईक