दुःखाच्या झऱ्यात वाहत गेलो

Started by prathamesh.manmode, May 22, 2014, 09:40:49 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

नेहेमी सारखा मी दुःखाच्या झऱ्यात वाहत गेलो,
न कोणी मला हात दिला न कोणी मला साथ दिली...
वाहता वाहता मी त्या किनाऱ्यावर पोहोचलो,
ज्या दुःखासावे मी जगत आलो त्या दुः खानेही माझी साथ सोडली....



धुंद....