माझ्या आसवांची किंमत

Started by prathamesh.manmode, May 22, 2014, 09:44:54 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

माझ्या आसवांची किंमत तुला कधी कळली नाही,
बोलायचे होते म्हणून बोललीस मी तुला सोडून जाणार नाही...
माझ्या प्रत्येक सुखाच्या झऱ्यात तू मनसोक्त वाहत गेलीस,
आणि जेव्हा दुःखाचा झरा दिसला तू न विचार करता सोडून गेलीस....

धुंद