प्रीत अंतरीची

Started by श्री. प्रकाश साळवी, May 27, 2014, 02:20:07 PM

Previous topic - Next topic

अमोल

आज आहे जिथे तु तिथे मला येता येत नाही|
पाहून तुझ सुख मला माझ सुख देवाकडे मागता येत नाही|