तुझी खुप आठवण येते...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., May 30, 2014, 07:41:17 PM

Previous topic - Next topic
तुझी खुप आठवण येते...!!

उसवले मनाचे धागे,

तुटले ते सुंदर नाते.....

विखुरले सारे क्षण,

तुझे प्रेमच खोटे होते.....

कसे आवरु मी भावनांना,

कसे सावरु मी स्वतःला.....

मनाच्या या एकांतात,

तुझी खुप आठवण येते.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ३०/०५/२०१४...
सांयकाळी ०७:२४...
©सुरेश सोनावणे.....

तेजा


तुझे प्रेमच खोटे होते




खरेच होते प्रेम तिचे जर खोटे
मानुनी भाग्य तुमचे तर मोठे
की गेली ती निघुनी दर्यापार
करावा चालू तुमचा दैनंदिन व्यापार