मन.

Started by Sachin01 More, June 05, 2014, 02:55:59 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

आपल मन किती वेड असत
कुणी हरवल तरी हसत
कुणी दुखावल तरी लगेच रडत
कधी-कधी ते रिमोट-कंन्ट्रोल बनत
कुणाच्या तरी इशार्यावर ते काम करत
आपल मन किती स्वार्थी असत
कुणी विसाव्यासाठी आसरा दिला
कि त्याच्यातच कायमचा निवारा शोधत
झाल नाही तर मनच रडत
दुसर्याचा विचार करताना
स्वत:च अस्तित्व विसरत
आपल मन किती नादान असत
कुणी पाहुन हसल तरी विचार करत
बसत विचार करता-करता
त्याचेच होऊन बसत
भेटलच नाहीतर हट्टही करत
आठवणीत रडताना हसण्याच व्याजच भरत
आपल मन किती भोळ असत
रण नसताना जुन्या आठवणी गोळा करत
साठवुन आठवणी कधी हसत तर कधी रडत
नाजूक म्हणवणार मन कधी कठोरही बनत .
कधी स्वत:चच ऐकत नसत..


Moregs

Pralhad S Kokane

Mastch ......!!!!!!!!!! Who r you

Sachin01 More

thanx.   whts mean by who are you bro?
Moregs

Gourishankar

Chhan lihile ahes....

Sachin01 More

Moregs

Shoaib


Sachin01 More

Moregs