मी आणि दुनियादारी

Started by Aditya Alane, June 09, 2014, 05:21:43 PM

Previous topic - Next topic

Aditya Alane

मी आणि दुनियादारी.......
हृदयातुन आलेल्या भावना मुखातून पडे
आठावणीत तुझ्या अश्रू डोळ्यातून पडे

तुझ्या आठवणीत नाही कळत काय करावे ...
कळत असूनही न कळ्यासारखे  करावे...

तो तुझा पहिला स्पर्श
वाहून टाकतो प्रेमाच्या दुनियेत...
मग कसा थांबू मी या दुनियादारीत ...

उडते झोप तुझ्या आठवणीत ...
येते जेव्हा माझ्या स्वप्नात ....

तू मला नाही बोललेली ते बोल
अजुनही नाही नाही म्हणत कानात गुंजतात ....

फ़क़्त एकच सांगणे माझे तुला
परत येऊ नको माझ्या जीवनात
कारण आत्ताच मिसळलो ह्या दुनियादारीत ...
                                     
                                          -आदित्य आळणे

Aditya Alane

मी आणि दुनियादारी
हृदयातुन आलेल्या भावना मुखातून पडे
आठावणीत तुझ्या अश्रू डोळ्यातून पडे

तुझ्या आठवणीत नाही कळत काय करावे ...
कळत असूनही न कळ्यासारखे  करावे...

तो तुझा पहिला स्पर्श
वाहून टाकतो प्रेमाच्या दुनियेत...
मग कसा थांबू मी या दुनियादारीत ...

उडते झोप तुझ्या आठवणीत ...
येते जेव्हा माझ्या स्वप्नात ....

तू मला नाही बोललेली ते बोल
अजुनही नाही नाही म्हणत कानात गुंजतात ....

फ़क़्त एकच सांगणे माझे तुला
परत येऊ नको माझ्या जीवनात
कारण आत्ताच मिसळलो ह्या दुनियादारीत ...
                                     
                                          -आदित्य आळणे