पावसातल्या चारोळ्या

Started by ap01827, June 09, 2014, 09:02:26 PM

Previous topic - Next topic

ap01827

पाउस आल्यावर
तुझी आठवण येते सारखी
छत्री असून सुध्दा
का चिंब भिजते तु सारखी ?
             
संदीप लक्ष्मण नाईक