वेडा पाऊस.....!!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., June 14, 2014, 10:05:33 PM

Previous topic - Next topic
वेडा पाऊस.....!!!

हा वेडा पाऊस,
प्रिये बेभान होऊन.....

आज मनसोक्तपणे,
धो धो कोसळतोय.....

असं वाटत जसं...!!

तो आपल्या मिलनाची,
जगाला साक्ष देतोय.....
.♥.  :-*  .♥.  :-*  .♥.

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १२/०६/२०१४...
दुपारी ०५:११...
©सुरेश सोनावणे.....