मृत्युचे भ्या कशाला

Started by SONALI PATIL, June 15, 2014, 11:31:26 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL


सोबत तुझी असताना
कसली अंधाराची भीती ।
आकाशातून घेता भरारी,
श्वास तुझे अवती भोवती ।
दिव्याला सांगा अंधाराशी भीऊ नको,
सुर्य मावळताना देखील ,
टिपुर चांदन देवून जातो ।
तुझ्या सोबत चालताना
कसली कुणाची भीती ।
श्वासांना कुणी दाखवेल
शरिराची भीती ।
मातीला मातीचा गंध कळाला,
वारा चहू दिशानां
एका पावसाच्या सरीने
नवा जन्म लाभला ।
सोबत तुझी असताना,
मृत्युचे भ्या कशाला ।
काळोखाचा प्याला मी
एका क्षणात पिला ....