पहिल्या पावसाबरोबर

Started by Pravin Raghunath Kale, June 18, 2014, 02:41:20 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

आज पहिल्या पावसावेळी
ती मला दिसली
घाईत होती तरीही
थोडसं पाहून हसली

तिच्या त्या हसण्याने
मनातही गारवा दाटला
वाळवंटातही जणू
पाण्याचा झरा वाहीला

सुरुवात होती आजची
तिच्या माझ्या प्रेमाची
या पहिल्या पावसासोबत...


Pravin Raghunath Kale
8308793007

arpana




maruti pawar

शब्दांनाही पाहीलय कधितरी हट्टी होतांना,
खुपकाही बोलायच असुन अबोल राहतांना,

शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,

शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,

शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,

शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी ,
आणि शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी;

                    देविदास पवार
                  9637504274