जंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल बालगीत

Started by Suhas Phanse, October 12, 2009, 03:52:31 PM

Previous topic - Next topic

Suhas Phanse

  :)  माझं 'जंगल जंगल जंगल जंगल करू खूप दंगल' हे बालगीत ऐकण्यासाठी http://suhasphanse.blogspot.com/2009/09/jungle-song.html या स्थळाला भेट द्या. गाण्याची चाल समजली की स्वत: गायला लागायचं आहे. स्वत: गाण्यात जी मजा असते ती दुसऱ्याचं गाणं ऐकण्यात नसते. नाही का! :D



santoshi.world

khup chhan ............. lahan mulansathi mast aahe ekdam  ;) ........ ethe lyrics post kara ...........  :)