आठवणी

Started by nits6008, June 26, 2014, 12:50:29 AM

Previous topic - Next topic

nits6008

एखाद्या जवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून
जा...
की नंतर त्याच्या जवळ आपला विषय
निघाला तर...
त्याच्या ओठांवर थोडस हसु आणि डोळ्यात
थोडस पानी आल पाहिजे....
-नितीश मुंगसे
8454846008