अंतर..

Started by शिवाजी सांगळे, June 27, 2014, 01:59:29 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे




आरक्षण कि रक्षण ?
रक्षणाच्या नावे शोषण ?
कुणाचे किती होणार ?
कुणाचे किती होणार ?
ठरविणार काळ कोण ?
संपविणार कधी कोण ?
समांतरातले हे अंतर ...
समांतरातले हे अंतर ?


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९