मीअधुरा..

Started by randivemayur, July 06, 2014, 05:42:38 PM

Previous topic - Next topic

randivemayur

मीअधुरा ,
असंच का जगू ..

परत ह्यापण जल्मात ,
तसंच का भोगू ..

होऊ दे ना तुझी ,
एकदाची  पूर्ण कहाणी ..
नाहीतर ,

ह्या पण जल्मात होईल माझं  ,

     " पाणी पाणी " ..


@ डोंगरी ( मयुर रणदिवे - 9422705007 )