पावसातले बालपण .....

Started by भूषण कासार, July 08, 2014, 02:38:43 PM

Previous topic - Next topic

भूषण कासार

पहीला पाऊस गेला पडुनी,
आठवण आली मनी दाटुनी,

उनाड वारा उनाड धारा,
बरसु लागल्या अंगावरी,

वार्यासंगे पावसाधारा,
उडु लागल्या चोहीकडे,

नकळत छत्री हात सोडुनी,
वार्यासंगे डोलु लागली,

बालपणाचे दिवस सारे,
नयनी आता दिसु लागली.

गेले ते दिवस,
आता उरल्या त्या फक्त आठवणी.....