आजही आठवत मला ...................!

Started by Vira, July 10, 2014, 12:35:19 PM

Previous topic - Next topic

Vira

आजही आठवत मला
आला होतास तु
माझा हात मागायला,
मला या दगदगीतुन
प्रेमाच्याग नगरीत घेऊन जायायला.

मला पाहताच तुझा तो आनंदी झालेला चेहरा
मी हळूच लपून पाहीला होता,
अन माझाही मनाचा शोध जणु
तुझ्याजवळ येऊन संपला होता.

कशी रे आपली मन
एकमेकांच्या  ओढीत गुंतली होती,
आपणतर आपल्या‍ जीवनाची
स्वतप्नही रंगवली होती.

सर्वकाही मनासारख होत असतांना
कुणासठाऊक आपल्या  नात्याला कुणाची नजर लागली,
सर्वर होकार अचानक
नकारात कशी रे बदलली.

सर्व काही बदलल
अन तुही बदलुन गेला,
तुला जर मला विसरायचच होत
तर तुझी आठवण कारे देऊन गेला.

आता भेटतो कधीतर ऑनलाईन
किती परक्‍या सारख रे तु बोलतो, 
कसे सांगुरे तुला
तुझ्या अश्यात वागण्याचा किती त्रास मला होतो.

दुर जात आहे माझ्या जिवनातु
पण जाता जाता मला एवढ शिकऊन जा
तुझ्या शिवाय मि आता कस रे जगायच,
का फक्त तुझ्या आठवणी
आता असच जिवनभर झुरत रहायच.
का फक्त  तुझ्या आठवणी
आता असच जिवनभर झुरत रहायच.


- विरा