तू माझ्याविना जगायला शिक ..............

Started by प्रशांत दादाराव शिंदे, July 10, 2014, 04:02:36 PM

Previous topic - Next topic
जगायला शिक माझ्याविना तू
पुन्हा  स्वप्न नवे पाहायला शिक

जीवनाचे डाव खेळलो आपण
मी हरलो तू फक्त जिंकायला शिक

हातात नशीब गोंदलय  तुझ्याही
एकटेच दुखांशी लढायला तू शिक

हरवलेत दोन जीव
एकाचे हृदय तर स्पंदन दुसरयाचे
देवाकडे अश्रू गळून
प्रेम आपले परत मागायला शिक

जगायला शिक वेडी
नसेल उद्या मी तू
माझ्याविना

जगायला शिक ..............
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१०-०७-२०१४