पावसातल्या चारोळ्या

Started by ap01827, July 11, 2014, 10:56:31 AM

Previous topic - Next topic

ap01827

पाउस आला रे पाउस आला
तु सुध्दा लहान मुलांसारखी
मनसोक्त्त चिंब भिजत होती
पावसाला बघून मोरासारखी

संदीप लक्ष्मण नाईक