#प्रेमाची_सावली#

Started by raj4u, July 12, 2014, 06:06:26 PM

Previous topic - Next topic

raj4u


स्त्री आणि वृक्षाची एकच कथा,
प्रेमाची सावली माणसाच्या सुखासाठी..!
स्वार्थी माणसाची शेवट एकच व्यथा,
वृक्षतोडी आणि स्त्रीभ्रूण हत्या वारसासाठी..!!

                 © राज पिसे***