का असेच फिरने परीघावरचे

Started by SANTOSH SOHONI, July 17, 2014, 08:11:35 AM

Previous topic - Next topic

SANTOSH SOHONI

का असेच फिरने परीघावरचे
गाभ्याला गुरुत्व न से ,
का असेच झुलने बुबुळावरचे
काळजाला स्पर्श न से ,
का असेच येणे अणि जाणे
ज्या गावाला नाव न से ,
कधी बनेल तुझे अणि माझे एकच घरटे
त्याला फांदीचा आधार आसेल !!!!
सोहोनी संतोष , पुणे