प्रेम

Started by Neha mhatre, July 17, 2014, 06:27:39 PM

Previous topic - Next topic

Neha mhatre

कधीतरी कुठेतरी
कोणावर केले,
आयुष्यात आलेल्या
सुंदर भेटीचे स्वीकार केले.....

प्रेमात होती तेव्हा
सगळचं छान होत,
पण गेले सोडून तेव्हा
सर्व खोटे असते हे जाणल........

प्रेमात असताना सगळे
हवेहवेसे होते,
पण आता कोणीही
नाही जवळ असेच भासते....

आयुष्यात कुठेतरी चुकले,
पण म्हणतात न
ठेच लागल्याशिवाय
आयुष्य सुंदर बनत नसते..................

नेहा म्हात्रे