* तुझ्या नावाचं *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 20, 2014, 11:31:26 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

माझ्या सामर्थ्याचे गौरव तुझ्या नावाचं
माझ्या ह्रदयातल गांव तुझ्या नावाचं
माझ्या मनातले भाव तुझ्या नावाचं
माझ्यातल मीपणाचं आस्तित्व तुझ्या नावाचं
अजुन काय सांगु सखे तुला
माझ्या या जगाचं सर्वस्व तुझ्या नावाचं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264