* यारी *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 23, 2014, 09:55:30 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मिञा यारी आपली
खुल्या आसमंताखाली
खेळली, हिरव्या रानात
बहरली, सा-यांनी म्हटले
अशी यारी कुठे ना पाहिली...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai