* एक चेटिंग *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 24, 2014, 02:13:44 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तिला वाटायचं की एका
चेटिंग मध्ये प्रेम होत नाही
कसं सांगायचं तिला आता
प्रेम होण्यासाठी वेळ लागत नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai