* सावरु कसा *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 24, 2014, 04:08:08 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

क्षितिजावर सुर्य मावळतांना
अन तु माझ्यासवे असतांना
सांग सावरु कसा स्वताला
हात तुझा हाती असतांना...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai