* पोरा *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 24, 2014, 08:14:50 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हात हातातुन सोडवुन
तु आज जातोय खरा
पण मनातुन मला विसरु
शकशील का रे पोरा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai