* सहवास *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 25, 2014, 08:35:14 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

साजणी तुझ्या सहवासाचा
जीव माझा ग भुकेला
तुझ्यापासुन दुर जातांना
श्वास माझा वाटे तुटलेला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai