* एक तुझ्या प्रेमासाठी *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 25, 2014, 08:47:16 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

एक तुझ्या प्रेमासाठी मी
स्वतालाही गहाण ठेवले असते
जर तु तुझे खरे रुप दाखवुन
मला फसवले नसते...!
Mob -7710908264
Mumbai