* बिनधास्त *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 26, 2014, 11:01:43 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

गड्या बिनधास्त कसे जगायचं
ते मावळत्या सुर्यापासुन शिकायचं
अंधकाराच्या साम्राज्यात जाउनही
पुन्हा दिवसाला दिमाखात परतायच...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai