* तुझ्या रेशीम केसांत *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 26, 2014, 01:40:41 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

का हरवुन जातो मी
तुझ्या मोकळ्या रेशीम केसांत
अन निजतो त्यांच्या सावलीत
तुझीच स्वप्न पाहत पाहत...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai