* निस्वार्थ प्रेम *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 26, 2014, 11:21:38 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कधी काही मागितले नाही
आज मागतोय देशील का
निस्वार्थ प्रेम मला तुझं
माझ्या पदरात टाकशील का...?
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai