* वाट *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 26, 2014, 11:39:26 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

वाट तुझी सख्या
बघावी तरी किती
एकामागुन एक सरुन
गेल्या सा-या राती...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai