* घायाळ *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 27, 2014, 07:46:59 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जाहलो घायाळ जरी
उडणार आहे तरी
पंखाखाली आभाळाची
माझी दुनियाच न्यारी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai