* फक्त आठवणी *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 27, 2014, 09:46:15 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जाता जाता बघत होती वळुनी
सुटलं काय मागे चाचपत होती नयनी
सारंच तर विस्कटुन गेले होते
आता उरणार होत्या फक्त आठवणी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai