* दिवस *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 27, 2014, 03:44:47 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जातील निघुन हे दिवस
जसे गेले मागील दिवस
मग येतील सखे फक्त
तुझे माझे आपले दिवस...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai