* श्रावणसरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 28, 2014, 09:20:57 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सख्या बरसल्या श्रावणसरी
आग लागली या जीवा
झुरतेय तुझ्यासाठी मी सांग
हा श्रावण कसा सरावा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai