* रक्ताश्रुं *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 29, 2014, 07:31:48 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तु दिलेल्या जख्मांनी
रक्ताश्रुं बरसले डोळ्यांतुन
आठवण येताच तुझी
गुलाबकाटे घेतले टोचुन...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai