* श्रावण *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 30, 2014, 10:02:29 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

श्रावण कसा बरसला
पानाफुलांवर नाचला
प्रेमीयुगुलांना बिलगला
धरणीच्या कुशीत सामावला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai