* काजवा *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 30, 2014, 10:29:07 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आवड मला जीची होती
निवड तिची वेगळीच होती
मला तर काजव्याचा प्रकाश ही आवडे
तिला माञ चंद्राचीच गोडी होती...!
कवी-गणेश साळुंखे....!
Mob -7710908264
Mumbai