* गुलाब *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 31, 2014, 07:58:36 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

माझ्या प्रेमाला समजण
तिला काय जमल नव्हतं
मी गेल्यावर कळलं तिला तिच्या
हातातलं गुलाबही सुकलं होतं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

मिलिंद कुंभारे