निळे सरोवर

Started by केदार मेहेंदळे, August 01, 2014, 12:53:12 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

सरोवराच्या गर्द निळाईवर
जमल्या होत्या काळ्या शेळ्या
राखणदार वारा येता
पळून गेल्या दूर बिचार्या

...........................................सरोवराच्या गर्द निळाईवर
...........................................निवांत आता चचरताहेत त्या
........................................... राखणदारासवे आल्या ज्या
...........................................पांढर्या शुभ्र कापूस मेंढ्या

अभादित ही राहील निळाई
पांढर्या मेंढ्या आल्यामुळे
जमीन मात्र सुकून जाइल
काळ्या शेळ्या गेल्यामुळे


केदार ...