तुजा प्रेमाची चादर मला दे .

Started by svjangam, August 02, 2014, 07:57:03 AM

Previous topic - Next topic

svjangam

मनी खूप काही वाटत आहे . माझे मन तुजा मागे धावत आहे.
माझ्या मनाला तु  सावरत आहे .तुला पाहून मन बहरत आहे .
जरा तुजा  प्रेमाची कुशी मला दे . तुजा प्रेमाची चादर मला दे .

तुजा प्रेमात मी भिजलो आहे . तुजा स्वप्नात मी रंगलो आहे .
तुजा मनात मी वसलो आहे . तुजा नावेत मी बसलो आहे .
जरा तुजा  प्रेमाची कुशी मला दे . तुजा प्रेमाची चादर मला दे .

तुजा प्रेमात मी  जगतो आहे . तुजा दुनेयात मी फिरतो आहे .
तुजा प्रेमात मी रडतो आहे . तुजा वर मी मारतो आहे .
जरा तुजा  प्रेमाची कुशी मला दे . तुजा प्रेमाची चादर मला दे .

सुनिल जंगम 
९९६९७२४३५४