वेडा स्पर्श

Started by Lyrics Swapnil Chatge, August 07, 2014, 10:44:29 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

हवेत सुटलेला गार वारा,
अंगास माझ्या भिडत होता...
अन् का वाटे माझ्यामला,,
हा स्पर्श वेडा तुझा होता...!!

©स्वप्नील (पार्टनर)