* शुध्द प्रेम *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 09, 2014, 10:58:23 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नश्वर देहाची लालसा कुणाला
शुध्द प्रेमाची आस मला
वासनेचा प्याला हवा कुणाला
प्रेमभरल्या नयनांचा अश्रुंही पुरेसा मला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai