* भाऊराया *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 10, 2014, 10:21:17 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

वेड्या बहिणीची वेडी माया
दिसली नेहमी सा-या जगाला
पण बहिणीसाठी रडणारा भाऊराया
कधी दिसला नाही कुणाला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai